प्रश्न 31. Nero Start Smart चा उपयोग काय आहे?
- A. HDD फॉरमॅट करणे
- B. CD/DVD बर्न करणे
- C. पेन ड्राइव्ह फॉरमॅट करणे
- D. CD/DVD फॉरमॅट करणे
उत्तर: B. CD/DVD बर्न करणे
प्रश्न 32. Bluetooth प्रसारणासाठी कोणती प्रणाली वापरली जाते?
- A. उपग्रह
- B. मायक्रोवेव्ह
- C. टेलिफोन लाईन्स
- D. रेडिओ तरंग
उत्तर: D. रेडिओ तरंग
प्रश्न 33. हार्ड ड्राइव्हमधील सर्व डेटा हटवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
- A. Delete
- B. Erase
- C. Formatting
- D. Uninstall
उत्तर: C. Formatting
प्रश्न 34. मॉनिटरला CPU शी जोडण्यासाठी कोणता पोर्ट वापरला जातो?
- A. PS2
- B. Parallel port
- C. LAN
- D. VGA
उत्तर: D. VGA
प्रश्न 35. Statistical analysis packages कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरशी जास्त मिळतेजुळते आहेत?
- A. Presentation packages
- B. Spreadsheet packages
- C. Design packages
- D. Paint packages
उत्तर: B. Spreadsheet packages
प्रश्न 36. कोणते सॉफ्टवेअर संगणकाच्या मुख्य हार्डवेअर घटकांना ऑपरेटिंग सिस्टिमशी जोडते?
- A. BIOS
- B. DOS
- C. POST
- D. CMOS
उत्तर: A. BIOS
प्रश्न 37. कोणते सॉफ्टवेअर सिस्टिम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यामधील दुवा (bridge) म्हणून कार्य करते?
- A. Management
- B. Application
- C. Utility
- D. Processing
उत्तर: B. Application
प्रश्न 38. कोणता व्हायरस application software मधील महत्त्वाच्या फाइल्सना संक्रमित करतो?
- A. Macro Virus
- B. Trojan Virus
- C. Worm Virus
- D. Anti Virus
उत्तर: A. Macro Virus
प्रश्न 39. DOS मध्ये directory delete करण्यासाठी कोणता command वापरला जातो?
- A. RD
- B. REMOVE
- C. DEL
- D. DELETE
उत्तर: A. RD
प्रश्न 40. Linux मध्ये parent directory दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते?
- A. .
- B. ..
- C. ~
- D. *
उत्तर: B. ..
प्रश्न 41. Linux मध्ये विद्यमान फाइलमध्ये output redirect करण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते?
- A. >
- B. >=
- C. <
- D. <<
उत्तर: A. >
प्रश्न 42. Root directory खाली असलेल्या directories ला काय म्हणतात?
- A. dir
- B. path
- C. उप-निर्देशिका (sub directories)
- D. tree
उत्तर: C. उप-निर्देशिका (sub directories)
प्रश्न 43. DOS मध्ये DIR????T.TXT command साठी योग्य file name कोणते आहे?
- A. TIME.TXT
- B. TEXT.TXT
- C. TEMP.TXT
- D. TEMPT.TXT
उत्तर: D. TEMPT.TXT
प्रश्न 44. wildcard character कोणते आहेत?
- A. * आणि /
- B. ? आणि /
- C. * आणि ?
- D. ? आणि @
उत्तर: C. * आणि ?
प्रश्न 45. Linux मध्ये values चा range दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते?
- A. ( )
- B. [ ]
- C. { }
- D. < >
उत्तर: B. [ ]